येत्या सोमवारी होणार घोषणा - एसी बसही करणार बंद
मुंबई शनिवार ( प्रतिनिधी ) – मुंबईकरांची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्टला सततच्या तोटयातून बाहेर काढण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे बेस्टला यापुढे कायम वाच वाचवण्यासाठी पालिका आता पुढे सरसावली आहे पालिका आता बेस्टला एक हजार कोटी रुपयांचा मदतीचा हात देणार आहे शिवाय तोट्यातील एसी बसगाड्यादेखील कायमच्या बंद करण्याचा विचार केला आहे बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी बेस्ट उपक्रमाने एक कृती आराखडा तयार केला असून तो महापौर, पालिकेतील सर्व पक्षांचे गटनेते यांना सादर केला आहे
मुंबईतील लाखो लोकांना कमी दरात सेवा पुरवत आहे त्यामुळे बेस्ट उपक्रम हा गेल्या अनेक वर्षापासून तोटयात चालत आहे या परिवहनाचा सतत होणारा तोटा बेस्टचे अंग असलेला विज विभाग उचलत आहे त्यामुळे बेस्ट रर-त्यांवर धावत असून लाखो मुंबईकरांना कमी दरात सेवा मिळत आहे याचा फायदा दररोज लाखो मुंबईकर उचलत आहे बेस्टचे ‘चाक पुढे कायमचे निखळू नये’ यासाठी बेस्ट उपक्रमाने पालिकेकडे एक हजार कोटी रुपये बिनव्याजी मागितले होते तसेच बेस्टला याआधी दिलेल्या कर्जावरील व्याजही माफ करण्याची मागणी केली होती. त्याला पालिकेतील सवॅपक्षीय गटनेत्यांनी सकारात्मकता दाखवली आहे, या बेस्टच्या कृती आराखड्याला पालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांनी तूर्तास सकारात्मकता दर्शवली आहे येत्या सोमवारी दुपारी दीड वाजता महापौरांच्या दालनात होणाºया गटनेत्यांच्या बैठकीत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Post a Comment