मुंबई शनिवार ( प्रतिनिधी ) – पालिकेच्या शिक्षण विभागाअंतर्गत संगीत व कला अकादमी विभागातर्फे ‘मुंबई’ या विषयावर खुली छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांकरीता तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार, ०७ मार्च, व बुधवार, ०८ मार्च,रोजी सकाळी ८:०० ते दुपारी २:०० या वेळेत पालिकेच्या शाळेतील प्रतिदिन ३० विद्यार्थी याप्रमाणे एकूण ६० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. पालिकेतर्फे आयोजित केला जाणारा हा सृजनशील उपक्रम असून या कार्यशाळेची सुरुवात भवानी शंकर मार्ग, पालिका शाळा संकुल येथून होऊन दादर फुल बाजार, मीनाताई ठाकरे उद्यान व दादर चौपाटी येथे सांगता होणार आहे

Post a Comment