मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – मुंबई पालिकेने मुंबईच्या विकासा बरोबर मुंबईतील रर-त्यांचीही सफाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे पालिकेने पूर्व उन्नत मार्ग आणि चेंबूर सांताक्रुझ या जोड मार्गांची यांत्रिक झाडून सफाई करणार आहे ही सफाई दोन पाळ्यांमध्ये केली जाणार आहेत्यासाठी पालिका चक्क पाच वर्षात 41 कोटी रुपये खर्च करणार आहे.पालिकेने कामगारांवर होणारा खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे
मुंबई पालिका ही देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणली जात आहे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील सुमारे दिड कोटी जनतेला मुलभूत सेवा सुविधा पुरवत आहे या मुंबापुरीचा विकासा बरोबर आता रर-त्यांची सफाईही करण्याचा निर्णय घेतला आहे पालिकेच्या दैनंदिन कामात कामगार कर्मचाऱ्यांच्या पदाची कपात करुन खर्च कमी करण्याचे संकेत 2017-18 या अर्थसंकल्पात प्रशासनाने दिले होते. त्यानुसार महत्वाच्या रस्त्यांची सफाई यांत्रिक झाडूने करण्याचा निर्णय घेतला आहे त्यात पूर्व उन्नत मार्ग आणि चेंबूर - सांताक्रुझ जोड या महत्वाच्या रस्त्यांचा समावेश आहे. मुंबईतील सर्वच महत्वांच्या रस्त्यांची सफाई यांत्रिक झाडूने करण्याचा विचार पालिकेचा आहे. पाच वर्षांच्या या कंत्राटाला 41 कोटी 28 लाख रुपये पालिका मोजणार आहे. दोन वर्षापूर्वी प्रायोगिक तत्वावर या रस्त्यांची यांत्रिक झाडूने सफाई करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. आता हा करार संपत असल्याने नवे कंत्राट देण्यात येणार आहे त्यामुळे आता मुंबईतील रर-ते चकाचक दिसणार आहेत.

Post a Comment