आयुक्तांनी केली हाजीअली, लव्हग्रोव्ह व क्लिव्हलँड उंदचन केंद्रांची पाहणी


मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) – बृहन्मुंबई क्षेत्रातील पावसाच्या पाण्याचा अधिक वेगाने व सुयोग्य पद्धतीने निचरा व्हावा, यासाठी उभारण्यात आलेल्या हाजीअली, वरळी येथील लव्हग्रोव्ह व क्लिव्हलँड या उदंचन केंद्रांची पाहणी मंगळवारी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केली. त्यांच्या उपस्थितीत प्रत्येक उदंचन केंद्राची चाचणी घेण्यात आली.

या पाहणी दरम्यान सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सुधीर नाईक, परिमंडळ २ चे उपायुक्त आनंद वागराळकर, अभियांत्रिकी सेवा व प्रकल्पांचे प्रभारी संचालक प्रकाश कदम, वागराळकर पर्जन्य जलवाहिन्या खात्याचे प्रभारी प्रमुख अभियंता विद्याधर खंडकर, उपप्रमुख अभियंता सर्वश्री. प्रमोदकुमार खेडकर, विलास कांबळे इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget