मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – कजॅमाफी व इतर मागण्यांसाठी राज्यातील सर्व सामान्य शेतकरी रर-त्यावर उतरला आहे या आंदोलनाचा निर्णय होई पर्यंत मल्हार कांतीचे सैनिक त्यात सहभागी राहणार आहेत त्यामुळे चार जूनला धनगर आरक्षणासाठी काढण्यात येणारा मोचाॅस तात्पुरती र-थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती मोचाॅचे समन्वय मारुती जानकर , डॉ . प्रमोद गावडे , आणि बाळासाहेब किसवे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली
पंधरा दिवसांत एस टी (s. T.) आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते त्याची अध्याप अंमलबजावणी केलेली नाही त्यामुळे मल्हार कांतीच्या वतीने 4 जून रोजी मोचाॅ काढण्यात येणार होता मात्र कजॅमाफी व इतर मागण्यांसाठी राज्यातील सर्व सामान्य शेतकरी रर-त्यावर उतरला आहे त्याची तीव्रता वाढत आहे धनगर समाजही शेशेतकरी आहे तोही या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे सवॅच समाजाच्या जिव्हाळयाचा असलेल्या हा प्रश्न सुटण्यासाठी मल्हार कांती शेतकरी आंदोलनाला सकीय पाठिंबा देत आहोत या आंदोलनाचा निर्णय होई पर्यंत मल्हार कांतीचे सैनिक त्यात सहभागी होणार आहेत त्यामुळे चार जूनला धनगर आरक्षणासाठी काढण्यात येणारा मोचाॅस तात्पुरती र-थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे मोचाॅचे समन्वय , कायॅकते यांच्या बैठकीत घेण्यात आला पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर नवी मुंबईत मल्हार कांतीचा एल्गार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शासनाने शेतकऱ्यांच्या मांगण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी ही मल्हार कांती मोचाॅचे समन्वयक मारुती जानकर , डॉ प्रमोद गावडे आणि बाळासाहेब किसवे यांनी पत्रकार परिषदेत केली
Post a Comment