मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – राज्यात सुमारे सात जून नंतर पावसाळा सुरू होतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे मात्र यंदा पावसाने चांगलीच कमाल केली आहे उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना थोडा गारवा करून दिलासा दिला त्याच बरोबर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रामध्ये पावसाने सुरुवातीलाच हजेरी लावली आहे गेल्या 24 तासात 88 . 40 मि .मी.पावसाची नोंद झाली असल्याची माहिती पालिका जलविभागाने दिली आहे.
गेल्या तीन चार महिन्यापासून लोक उन्हाच्या उकाड्याने हैराण झाले आहेत घामाची धारा अंगातून सतत वाहत आहे असे वातावरण सुरू असतानाच यंदाच्या पावसाने कालावधी अगोदरच हजेरी लावली त्यामुळे लोकांना थोडा गारवा व दिलासा मिळाला वातावरणही ढगाळ आहे तसेच पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रामध्ये सुरूवातीलाच हजेरी लावली मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रात सध्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्दप्पटीने पाणी साठा उपलब्ध आहे यंदा या कालावधीत 2 लाख 89 हजार 392 तर गेल्या वर्षी 1 लाख 71 हजार 419 दक्षलक्ष लिटर पाणी आहे सात तलांपैकी पाच तलावात पावसाने शिरकाव केला गेल्या वर्षी चांगला पाऊस पडल्यामुळे यंदा तलावाची रि-थती चांगली आहे मुंबईकरांना कडक उन्हाळ्यात पाणी टंचाई भासली नाही अशीच माया यंदाही पावसाने तलाव क्षेत्राकडे दाखवली तर मुंबईकरांना यावषीॅही मोठा दिलासा मिळेल यंदाही तलाव क्षेत्रात पाऊल चांगला पडेल असे भाकित पालिका जलविभाग करत आहे मुंबईकरांना वषाॅला 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते गेल्या वर्षी पावसाने मुंबईकरांची गरज भागवली होती

असा पडला पाऊस
तलावाचे नाव 24 तासात पडलेला पाऊस सध्या तलावातील साठा
मि . मी . दक्षलक्ष लिटर
मि . मी .
अप्पर वैतरणा -------- ---'------
मोडकसागर 16 .60 37180
तानसा 13 .00 33290
मध्य वैतरणा 18 . 00 90528
भातसा 18 .00 118983
विहार 32 . 80 6878
तुलसी ----- 2533
एकूण 88 . 40 289392
Post a Comment