किंग्ज सर्कल रेल्वे पुलाखली पहाटे एक कंटेनर अडकला.

किंग्ज सर्कल पुलाखाली अडकलेला कंटेनर हटवला
मुंबई: किंग्ज सर्कल रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे पुलाखाली अडकलेला कंटनेर जवळपास 6 तासांनी हटवण्यात आला आहे. त्यामुळे रखडलेली वाहतूक हळूहळू सुरळीत होत आहे.

आज पहाटे 5 च्या सुमारास किंग्ज सर्कल रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे पुलाखाली भलामोठा कंटेनर अडकला. अवजड वाहनांना या रस्त्यावरुन परवानगी नाही. उंचीची मर्यादा असूनही चालकाने कंटेनर तसाच पुढे नेल्याने, तो ब्रिजमध्ये अडकला. त्यामुळे या मार्गावर  सकाळी सकाळी रस्ते वाहतुकीचा खोळंबा झाला.  परिणामी पहाटेपासून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget